Text copied!
Bibles in Marathi

नीति. 21:7-9 in Marathi

Help us?

नीति. 21:7-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 दुष्टांचा बलात्कार त्यांना झाडून टाकील, कारण ते न्याय करण्याचे नाकारतात.
8 अपराधी मनुष्याचा मार्ग वाकडा असतो, पण जो शुद्ध आहे तो योग्य करतो.
9 भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहाण्यापेक्षा, धाब्याच्या कोपऱ्यात राहणे अधिक चांगले.
नीति. 21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी