Text copied!
Bibles in Marathi

नीति. 21:6-8 in Marathi

Help us?

नीति. 21:6-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 लबाड जिव्हेने मिळवलेली संपत्ती ही वाफेसारखी क्षणभंगुर आहे ती मरण शोधते.
7 दुष्टांचा बलात्कार त्यांना झाडून टाकील, कारण ते न्याय करण्याचे नाकारतात.
8 अपराधी मनुष्याचा मार्ग वाकडा असतो, पण जो शुद्ध आहे तो योग्य करतो.
नीति. 21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी