Text copied!
Bibles in Marathi

नीति. 20:8-10 in Marathi

Help us?

नीति. 20:8-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 जेव्हा राजा राजासनावर बसून न्यायनिवाड्याचे कार्य करतो, तो आपल्या डोळ्यांनी सर्व वाईट गोष्टी उडवून टाकतो.
9 मी आपले हृदय शुद्ध केले आहे, मी आपल्या पापापासून मोकळा झालो आहे असे कोण म्हणू शकेल?
10 भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे, या दोन्हींचा परमेश्वरास तिरस्कार आहे.
नीति. 20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी