Text copied!
Bibles in Marathi

नीति. 20:4-6 in Marathi

Help us?

नीति. 20:4-6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 आळशी मनुष्य हिवाळा लागल्यामुळे नांगरीत नाही, तो हंगामाच्या वेळी पिक शोधेल पण त्यास काहीही मिळणार नाही.
5 मनुष्याच्या मनातील योजना खोल पाण्यासारख्या असतात; पण समजदार मनुष्य त्या बाहेर काढतो.
6 बरेच व्यक्ती विश्वासू असल्याची घोषणा करतात, पण जो कोणी विश्वासू आहे त्या व्यक्तीस कोण शोधून काढेल? पण खरोखरच असा व्यक्ती सापडणे कठीण असते.
नीति. 20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी