Text copied!
Bibles in Marathi

नीति. 20:13-15 in Marathi

Help us?

नीति. 20:13-15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 झोपेची आवड धरू नकोस, धरशील तर दरिद्री होशील; आपले डोळे उघड आणि तुला भरपूर खायला मिळेल.
14 विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट! परंतु जेव्हा तो तेथून निघून जातो तो फुशारकी मारतो.
15 तेथे सोने आहे आणि विपुल किंमती खडे आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहेत.
नीति. 20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी