Text copied!
Bibles in Marathi

नीति. 20:1-4 in Marathi

Help us?

नीति. 20:1-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 द्राक्षरस चेष्टा करणारा आहे आणि मादक पेय भांडखोर आहे; पिण्याने झिंगणारा शहाणा नाही.
2 राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो; जो त्यास राग आणतो तो आपल्याच जीवाविरूद्ध पाप करतो.
3 जो कोणी भांडण टाळतो त्यास आदर आहे, पण प्रत्येक मूर्ख वादविवादात उडी मारतो.
4 आळशी मनुष्य हिवाळा लागल्यामुळे नांगरीत नाही, तो हंगामाच्या वेळी पिक शोधेल पण त्यास काहीही मिळणार नाही.
नीति. 20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी