Text copied!
Bibles in Marathi

नीति. 1:6-7 in Marathi

Help us?

नीति. 1:6-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी, म्हणून म्हणी व सुवचने ह्यासाठी ही आहेत.
7 परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे, मूर्ख ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात.
नीति. 1 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी