Text copied!
Bibles in Marathi

नीति. 19:26-28 in Marathi

Help us?

नीति. 19:26-28 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो, तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे.
27 माझ्या मुला, जर तू सूचना ऐकण्याचे थांबवले तर ज्ञानाच्या वचनापासून भटकशील.
28 भ्रष्ट साक्षीदार न्यायाची थट्टा करतो आणि वाईटाचे मुख अन्याय गिळून टाकते.
नीति. 19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी