Text copied!
Bibles in Marathi

नीति. 19:22-24 in Marathi

Help us?

नीति. 19:22-24 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 प्रामाणिकपणा ही मनुष्याची इच्छा असते; आणि खोटे बोलणाऱ्यापेक्षा गरीब चांगला.
23 परमेश्वरास आदर द्या तो त्यास पात्र आहे; आणि तो जीवनाकडे नेतो, आणि ज्या कोणाकडे ते आहे तो समाधानी आहे, आणि त्याची संकटांनी हानी होणार नाही.
24 आळशी आपला हात ताटात घालतो, आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही.
नीति. 19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी