Text copied!
Bibles in Marathi

नीति. 19:14-15 in Marathi

Help us?

नीति. 19:14-15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे, पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे.
15 आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो, पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो.
नीति. 19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी