Text copied!
Bibles in Marathi

नीति. 19:12-15 in Marathi

Help us?

नीति. 19:12-15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, पण त्याचा उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे.
13 मूर्ख मुलगा आपल्या वडिलांना अरिष्टासारखा आहे; आणि भांडखोर पत्नी सतत गळणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे.
14 घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे, पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे.
15 आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो, पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो.
नीति. 19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी