Text copied!
Bibles in Marathi

नीति. 18:6-7 in Marathi

Help us?

नीति. 18:6-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मूर्खाचे ओठ त्यास भांडणात पाडतात, आणि त्याचे मुख मारास आमंत्रण देते.
7 मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो, आणि त्याचे ओठ त्यास स्वतःला पाश होतात.
नीति. 18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी