Text copied!
Bibles in Marathi

नीति. 18:23-24 in Marathi

Help us?

नीति. 18:23-24 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 गरीब मनुष्य दयेची विनवणी करतो, पण श्रीमंत मनुष्य कठोरपणाने उत्तर देतो.
24 जो कोणी पुष्कळ मित्र करतो तो आपल्याच नाशासाठी ते करतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या भावापेक्षाही आपणांस धरून राहतो.
नीति. 18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी