Text copied!
Bibles in Marathi

नीति. 16:27-30 in Marathi

Help us?

नीति. 16:27-30 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 नालायक मनुष्य खोड्या उकरून काढतो, आणि त्याची वाणी होरपळणाऱ्या अग्नीसारखी आहे.
28 कुटिल मनुष्य संघर्ष निर्माण करतो, आणि निंदा करणाऱ्या जवळच्या मित्रांना वेगळे करतो.
29 जुलमी मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी लबाड बोलतो, आणि जो मार्ग चांगला नाही अशात त्यास नेतो.
30 जो कोणी मनुष्य कुटिल गोष्टीच्या योजणेला डोळे मिचकावतो; जो आपले ओठ आवळून धरतो तो दुष्कर्म घडून आणतो.
नीति. 16 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी