Text copied!
Bibles in Marathi

नीति. 16:19-21 in Marathi

Help us?

नीति. 16:19-21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर विनम्र असणे चांगले.
20 जो कोणी जे काही चांगले आहे ते शोधतो, त्यास शिकवीले त्याचे निरीक्षण करतो, आणि जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो आनंदीत होतो.
21 जो मनाचा सुज्ञ त्यास समंजस म्हणतात, आणि मधुर वाणीने शिकवण्यची क्षमता वाढते.
नीति. 16 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी