Text copied!
Bibles in Marathi

नीति. 15:5-8 in Marathi

Help us?

नीति. 15:5-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मूर्ख आपल्या वडिलांचे शिक्षण तुच्छ लेखतो, पण जो विवेकी आहे तो चुकीतून सुधारतो.
6 नीतिमानाच्या घरात मोठे खजिने आहेत, पण दुष्टाची कमाई त्यास त्रास देते.
7 ज्ञानाचे ओठ विद्येविषयीचा प्रसार करते, पण मूर्खाचे हृदय असे नाही.
8 दुष्टाच्या अर्पणाचा परमेश्वर द्वेष करतो, पण सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे.
नीति. 15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी