Text copied!
Bibles in Marathi

नीति. 14:8-9 in Marathi

Help us?

नीति. 14:8-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 शहाण्याने आपले मार्ग समजणे यामध्ये त्याची सुज्ञता आहे, परंतु मूर्खाचे मूर्खपण कपट आहे.
9 मूर्खाला पापार्पणाचे अर्पण थट्टा वाटते, पण सरळांमध्ये परस्पर कृपा असते.
नीति. 14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी