Text copied!
Bibles in Marathi

नीति. 14:29-32 in Marathi

Help us?

नीति. 14:29-32 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 सहनशील मनुष्य खूप समजदार असतो, पण शीघ्रकोपी मूर्खता उंचावतो.
30 शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.
31 जो मनुष्य गरीबांवर जुलूम करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याला शाप देतो, परंतु जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो.
32 दुष्ट आपल्या वाईट कृतीने खाली आणला जातो, पण नीतिमानाला मरणाच्या वेळेसही आश्रय मिळतो.
नीति. 14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी