Text copied!
Bibles in Marathi

नीति. 14:23-26 in Marathi

Help us?

नीति. 14:23-26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 सर्व कष्टात फायदा आहे, पण जेव्हा तेथे फक्त बोलतच राहिलात, ते दारिद्र्याकडे घेऊन जाईल.
24 शहाण्याची संपत्ती त्याचा मुकुट आहे, पण मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच आणते.
25 खरा साक्षी जीव वाचवतो, पण खोटा साक्षीदार लबाड्या करतो तो दगलबाज आहे.
26 परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे, आणि त्याच्या मुलांसाठी ती आश्रयस्थान आहेत.
नीति. 14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी