Text copied!
Bibles in Marathi

नीति. 12:3-5 in Marathi

Help us?

नीति. 12:3-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 दुष्टतेने मनुष्य स्थिर होत नाही, पण नीतिमानाचे उच्चाटण होणार नाही.
4 सद्गुणी पत्नी आपल्या पतीचा मुकुट आहे, परंतु जी कोणी लाज आणणारी ती त्याची हाडे सडविणाऱ्या रोगासारखी आहे.
5 नीतिमानाच्या योजना यथान्याय असतात, पण दुष्टांचा सल्ला कपटाचा असतो.
नीति. 12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी