Text copied!
Bibles in Marathi

नीति. 10:9-10 in Marathi

Help us?

नीति. 10:9-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जो कोणी प्रामाणिकपणे चालतो तो सुरक्षितपणे चालतो, परंतु जो कोणी त्याचे मार्ग वाकडे करतो तो कळून येईल.
10 जो कोणी डोळे मिचकावतो तो दुःखास कारण होतो, बडबड्या मूर्खाची अधोगती होते.
नीति. 10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी