Text copied!
Bibles in Marathi

नीति. 10:26-28 in Marathi

Help us?

नीति. 10:26-28 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 जशी आंब दातांना आणि जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी त्यास पाठवणाऱ्यांना आहे.
27 परमेश्वराचे भय आयुष्याचे दिवस वाढवते, पण दुष्टाचे वर्ष कमी होतील.
28 नीतिमानाची आशा त्यांचा आनंद होईल, पण दुष्टाची वर्षे कमी होतील.
नीति. 10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी