Text copied!
Bibles in Marathi

गीत. 7:11-12 in Marathi

Help us?

गीत. 7:11-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 माझ्या प्रियकरा, ये आपण बाहेर पटांगणांत जाऊ. आपण खेड्यात रात्र घालवू.
12 आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू. आणि जर डाळिंब बहरत असतील तर प्रियकरा, तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन.
गीत. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी