Text copied!
Bibles in Marathi

गीत. 5:8 in Marathi

Help us?

गीत. 5:8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 (ती स्त्री त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो! मी तुम्हास शपथ घालून सांगते, जर तुम्हास माझा प्रियकर सापडला, तर कृपाकरून त्यास सांगा की, मी प्रेमामुळे आजारी झाले आहे.
गीत. 5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी