Text copied!
Bibles in Marathi

गीत. 5:13-14 in Marathi

Help us?

गीत. 5:13-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्याचे गाल सुगंधी झाडाचे वाफे, सुगंधी फुलझाडांचे ताटवे असे आहेत, अत्तरासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांसारखे आहेत. त्याचे ओठ कमलपुष्पाप्रमाणे असून त्यातून गंधरस स्रवतो.
14 त्याचे हात रत्नांनी जडवलेल्या सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत. त्याचे पोट नीलमणी जडवलेल्या मऊ हस्तिदंतफलकासारखे आहे.
गीत. 5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी