Text copied!
Bibles in Marathi

गीत. 4:2-3 in Marathi

Help us?

गीत. 4:2-3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या वर आल्या आहेत, ज्यातल्या प्रत्येकीस जुळे आहे. त्यांच्यापैकी कोणालाही हिरावून घेतलेले नाही. त्याच्या कळपासारखे तुझे दात आहेत.
3 तुझे ओठ किरमिजी रंगाच्या धाग्याप्रमाणे आहेत. तुझे मुख सुंदर आहे. तुझ्या बुरख्याच्या आत, तुझे गाल दोन बाजू डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
गीत. 4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी