Text copied!
Bibles in Marathi

गीत. 2:9-11 in Marathi

Help us?

गीत. 2:9-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 माझा प्रियकर मृगासारखा, हरीणीच्या पाडसासारखा आहे. आमच्या भिंतीच्या मागे उभा आहे, खिडकीतून डोकावणाऱ्या, झरोक्यातून पाहणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
10 माझा प्रियकर माझ्याशी बोलला आणि म्हणाला, माझ्या प्रिये, ऊठ, माझ्या सुंदरी, ये आपण दूर जाऊ या!
11 बघ आता हिवाळा संपला आहे. पाऊस आला आणि गेला.
गीत. 2 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी