Text copied!
Bibles in Marathi

गीत. 2:9 in Marathi

Help us?

गीत. 2:9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 माझा प्रियकर मृगासारखा, हरीणीच्या पाडसासारखा आहे. आमच्या भिंतीच्या मागे उभा आहे, खिडकीतून डोकावणाऱ्या, झरोक्यातून पाहणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
गीत. 2 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी