Text copied!
Bibles in Marathi

गीत. 1:1-3 in Marathi

Help us?

गीत. 1:1-3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे शलमोनाचे गीतरत्न आहे:
2 (तरुणी आपल्या प्रियकराशी बोलत आहे) तू माझे मुखचुंबन घे, कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा उत्तम आहे.
3 तुझ्या अभिषेकाच्या तेलाचा सुगंध मोहक आहे, तुझे नाव दरवळणाऱ्या सुवासासारखे आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात.
गीत. 1 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी