Text copied!
Bibles in Marathi

गण. 24:3-4 in Marathi

Help us?

गण. 24:3-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्याने हा संदेश स्विकारला आणि म्हणाला, बौराचा मुलगा बलाम, ज्या मनुष्याचे डोळे स्पष्ट उघडे आहेत त्याविषयी बोलत आहे.
4 जो देवाचे शब्द ऐकतो आणि बोलतो, जो सर्वसमर्थापासून दृष्टांत पाहतो, जो त्याच्यापुढे डोळे उघडे ठेवून नतमस्तक होतो.
गण. 24 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी