Text copied!
Bibles in Marathi

गण. 24:20-21 in Marathi

Help us?

गण. 24:20-21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 नंतर बलामाने अमालेकाकडे पाहिले आणि त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, “अमालेकी एकदा राष्ट्रांत महान होता, पण त्याचा अंतीम शेवट नाश होईल.”
21 नंतर बलामने केनीकडे पाहिले आणि त्याने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, “तू जेथे राहतोस ती जागा बळकट आहे, आणि तुझे घरटे खडकात आहे.”
गण. 24 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी