Text copied!
Bibles in Marathi

गण. 22:1-3 in Marathi

Help us?

गण. 22:1-3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 नंतर इस्राएल लोक मवाबामधल्या यार्देन नदीच्या खोऱ्याकडे निघाले. यरीहोच्या पलिकडे असलेल्या यार्देन नदीजवळ त्यांनी तळ दिला.
2 सिप्पोराच्या मुलाने, बालाक याने इस्राएल लोकांनी अमोरी लोकांचे काय केले ते पाहिले होते.
3 मवाबाचा राजा खूप घाबरला कारण इस्राएलचे लोक खूप होते. मवाब त्यांना खरोखरच भीत होता.
गण. 22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी