Text copied!
Bibles in Marathi

गण. 21:10-14 in Marathi

Help us?

गण. 21:10-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 इस्राएल लोक तो प्रदेश सोडून ओबोथ येथे आले.
11 नंतर ओबोथ सोडून त्यांनी ईये-अबारीमाला मवाबाच्या पूर्वेकडे रानात तळ दिला.
12 तो सोडून ते जेरेद खोऱ्यात आले व तिथे तळ दिला.
13 ते तेथूनही निघाले आणि आर्णोन नदीत्या पैलतीरावरच्या वाळवंटात त्यांनी तळ दिला. या नदीचा उगम आमोऱ्याच्या सरहद्दीवर आहे. या नदीचे खोरे हीच मवाब आणि अमोरी यांची सरहद्द होती.
14 म्हणून परमेश्वराचे युद्ध या पुस्तकात पुढील शब्द लिहिले आहेत, सुफातला वाहेब व आर्णोनाची खोरी,
गण. 21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी