Text copied!
Bibles in Marathi

गण. 1:13-17 in Marathi

Help us?

गण. 1:13-17 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आशेर वंशातला आक्रानाचा मुलगा पागीयेल;
14 गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप;
15 नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहीरा.
16 हे लोकांतून निवडलेले माणसे होती, त्यांच्या पूर्वजांच्या वंशाचे अधिपती होते. ते इस्राएलाच्या कुळाचे प्रमुख होते.
17 ज्यांच्या नावाची नोंद होती त्या मनुष्यांना मोशे व अहरोन ह्यानी आपल्याबरोबर घेतले;
गण. 1 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी