Text copied!
Bibles in Marathi

गण. 18:12-13 in Marathi

Help us?

गण. 18:12-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आणि मी तुला सर्वात चांगले जैतूनाचे तेल. नवीन द्राक्षरस आणि धान्य देत आहे. या गोष्टी इस्राएलचे लोक मला परमेश्वरास देतात. कापणीच्या वेळी या गोष्टी ते प्रथम गोळा करतात.
13 लोक जेव्हा कापणीच्या वेळी धान्य गोळा करतात तेव्हा प्रथम गोळा केलेले धान्य ते परमेश्वराकडे आणतात. म्हणून मी या गोष्टी तुला देतो आणि तुझ्या कुटुंबातील शुद्ध माणसे ते खाऊ शकतात.
गण. 18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी