Text copied!
Bibles in Marathi

उप. 9:12 in Marathi

Help us?

उप. 9:12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कोणालाही त्याचा मृत्यू समय माहीत नाही, जसा मासा मरणाच्या जाळ्यात सापडतो, किंवा सापळ्यात अडकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे, त्याचप्रमाणे जनावरे, मानवजात अरिष्टाच्या समयी, तो त्यांच्यावर अचानक येऊन पडला म्हणजे सापळ्यात अडकतो.
उप. 9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी