Text copied!
Bibles in Marathi

उप. 7:28-29 in Marathi

Help us?

उप. 7:28-29 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 मी माझ्या मनात अजूनही त्याचा शोध करीत आहे, परंतु मला हे मात्र सापडले नाही. मला हजारात एक नीतिमान मनुष्य मिळाला. पण मला सर्व स्त्रियात एकही सापडली नाही.
29 मला यातून सापडले की, देवाने मनुष्यास सरळ असे निर्माण केले पण तो अनेक योजनांच्या मागे गेले आहे.
उप. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी