Text copied!
Bibles in Marathi

उप. 7:26-27 in Marathi

Help us?

उप. 7:26-27 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मला मृत्यूपेक्षाही अधिक कडू अशी पाशरूप असलेली स्त्री सापडली, तिचे हृदय पूर्ण पाश व जाळी आहे, आणि तिचे बाहू साखळ्यांसारखे आहेत. जो कोणी देवाला प्रसन्न करतो तो तिच्यापासून निसटतो. पण पापी मात्र तिच्याकडून पकडला जातो.
27 मी काळजीपूर्वक काय शोधून काढले, उपदेशक म्हणतो, मी वास्तविकतेचे स्पष्टीकरण करण्यासाठी एका मागून एक गोळाबेरीज शोधून एकत्र केल्या.
उप. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी