Text copied!
Bibles in Marathi

उप. 2:13-14 in Marathi

Help us?

उप. 2:13-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 नंतर मला समजायला लागले जसा अंधारापेक्षा प्रकाश जितका उत्तम आहे तसे मूर्खतेपेक्षा ज्ञान हितकारक आहे.
14 ज्ञानी मनुष्य काय करतो हे त्याचे डोळे पाहत असतात, पण मूर्ख अंधारात चालतो, असे असून सर्वांची एक सारखीच गती असते. असेही मी समजलो.
उप. 2 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी