Text copied!
Bibles in Marathi

उप. 11:2-3 in Marathi

Help us?

उप. 11:2-3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तू सात आठ लोकांस वाटा दे. कारण पृथ्वीवर कोणत्या वाईट गोष्टी घडतील त्याची तुम्हास कल्पना नाही.
3 जर ढग पावसाने पूर्ण भरलेले असतील; तर ते पृथ्वीवर स्वतःला रिक्त करतात, आणि जर झाड उत्तरेकडे वा दक्षिणेकडे पडले तर ते जेथे पडले तेथेच राहील.
उप. 11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी