Text copied!
Bibles in Marathi

इब्री. 6:10 in Marathi

Help us?

इब्री. 6:10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कारण तुम्ही केलेली पवित्र जनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांस दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्या नावावर केलेली प्रीती ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही.
इब्री. 6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी