Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 99

स्तोत्र. 99:1-3

Help us?
Click on verse(s) to share them!
1परमेश्वर राज्य करतो; राष्ट्रे कंपित होवोत. तो करुबांच्यावर विराजमान आहे; पृथ्वी थरथर कापो.
2सियोनात परमेश्वर महान आहे; तो सर्व राष्ट्रांच्यावर उंच आहे.
3ते तुझे महान आणि भयचकीत करणाऱ्या नावाची स्तुती करोत. तो पवित्र आहे.

Read स्तोत्र. 99स्तोत्र. 99
Compare स्तोत्र. 99:1-3स्तोत्र. 99:1-3