Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 87

स्तोत्र. 87:5-6

Help us?
Click on verse(s) to share them!
5सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता; आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.
6लोकांची नोंदणी करताना, ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील.

Read स्तोत्र. 87स्तोत्र. 87
Compare स्तोत्र. 87:5-6स्तोत्र. 87:5-6