Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 85

स्तोत्र. 85:11-13

Help us?
Click on verse(s) to share them!
11पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, आणि स्वर्गातून नितिमत्व खाली पाहत आहे.
12जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि आमची भूमी आपले पिक देईल.
13त्याच्यासमोर नितीमत्व चालेल, आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील.

Read स्तोत्र. 85स्तोत्र. 85
Compare स्तोत्र. 85:11-13स्तोत्र. 85:11-13