Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 83

स्तोत्र. 83:11-13

Help us?
Click on verse(s) to share them!
11तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर, जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदारांचे कर.
12ते म्हणाले, देवाची निवासस्थाने आपण आपल्या ताब्यात घेऊ.
13हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे, वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर.

Read स्तोत्र. 83स्तोत्र. 83
Compare स्तोत्र. 83:11-13स्तोत्र. 83:11-13