Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 81

स्तोत्र. 81:3-4

Help us?
Click on verse(s) to share them!
3नव चंद्रदर्शनाला, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवसाची सुरवात होते त्या दिवशी एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
4कारण हा इस्राएलासाठी नियम आहे. हा याकोबाच्या देवाने दिलेला विधी आहे.

Read स्तोत्र. 81स्तोत्र. 81
Compare स्तोत्र. 81:3-4स्तोत्र. 81:3-4