Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 80

स्तोत्र. 80:12-13

Help us?
Click on verse(s) to share them!
12तू त्यांची कुंपणे कां मोडली? त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याचे फळ तोडतात.
13रानडुकरे येऊन त्याची नासधूस करतात. आणि रानटी पशू त्यास खाऊन टाकतात.

Read स्तोत्र. 80स्तोत्र. 80
Compare स्तोत्र. 80:12-13स्तोत्र. 80:12-13