Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 77

स्तोत्र. 77:17-18

Help us?
Click on verse(s) to share them!
17मेघांनी पाणी खाली ओतले; आभाळ गडगडाटले; तुझे बाणही चमकू लागले.
18तुझ्या गर्जनेची वाणी वावटळित ऐकण्यात आली; विजांनी जग प्रकाशमय केले; पृथ्वी कंपित झाली आणि थरथरली.

Read स्तोत्र. 77स्तोत्र. 77
Compare स्तोत्र. 77:17-18स्तोत्र. 77:17-18