Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 66

स्तोत्र. 66:17-18

Help us?
Click on verse(s) to share them!
17मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला, आणि माझ्या जीभेवर त्याची स्तुती होती.
18जर माझ्या मनात अन्यायाकडे मी पाहिले असते, तर प्रभूने माझे ऐकले नसते.

Read स्तोत्र. 66स्तोत्र. 66
Compare स्तोत्र. 66:17-18स्तोत्र. 66:17-18