Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 59

स्तोत्र. 59:7-8

Help us?
Click on verse(s) to share them!
7पाहा, ते आपल्या मुखावाटे ढेकर देतात; त्यांच्या तोंडचे शब्द तलवार आहेत. कारण ते म्हणतात, आमचे कोण ऐकतो?
8परंतु हे परमेश्वरा, तू त्यांना हसशील; तू सर्व राष्ट्रांना उपहासात धरशील.

Read स्तोत्र. 59स्तोत्र. 59
Compare स्तोत्र. 59:7-8स्तोत्र. 59:7-8